Tally Prime हे Smallआणि Middle व्यवसायासाठी संपूर्ण व्यवसाय व्यवस्थापन सॉफ्टवेअर आहे. Tally Prime तुम्हाला अकाऊंटिंग, इन्व्हेंटरी, बँकिंग, टॅक्सेशन, आणि बरेच काही व्यवस्थापित करण्यात गुंतागुतींपासून मुक्त होण्यास मदत करते आणि त्या बदल्यात तुम्ही व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रित करू शकता . या कोर्समध्ये Enroll करून तुम्ही शिकाल १) या कोर्समध्ये तुम्ही Tally Prime with GST शिकू शकाल ते हि Basic to Advance २) Debit आणि Credit सारख्या लेखासंबंधी मूलभूत गोष्टी जे तुम्हाला आत्मविश्वासाने Entry समजण्यास आणि Post करण्यात मदत करतील. ३) TDS गणना आणि त्याचे अहवाल ४) TCS गणना आणि त्याचे अहवाल ५) Trading Organization अकाऊंटिंग concept हा Course Create केला आहे विजय झिने यांनी विजय सरांना अकाउंटिंग क्षेत्रात सुमारे १०+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आता पर्यंत Trading, Manufacturing , Service , Industries मध्ये काम केले आहे .आणि या कोर्से मध्ये तुम्हला अकाउंटिंग बारीकीने समजावून सांगितली गेली आहे .